थायरॉईडबद्दल संपुर्ण माहिती Thyroid Information in Marathi

thyroid-in-marathi

Thyroid Information in Marathi : आजकाल अनेक लोक थायरॉईडच्या आजाराने त्रस्त आहेत. थायरॉईडमध्ये वाढलेल्या वजनासह हार्मोन्सचे असंतुलन देखील होते. एका अभ्यासानुसार, थायरॉईडचे विकार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये दहा पटीने जास्त आढळतात. याचे मुख्य कारण म्हणजे ऑटोइम्यूनची समस्या महिलांमध्ये अधिक असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीराच्या अवयवांच्या सामान्य कार्यासाठी थायरॉईड संप्रेरके आवश्यक असतात. थायरॉईड ही एक प्रकारची ग्रंथी … Read more