Diabetes Diet Chart In Marathi  मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान

मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये तुमचे शरीर साखरेचे रेणू वापरण्यास असमर्थठरतात. या रेणूंद्वारे तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे तुमच्या शरीराला योग्य प्रकारे कार्य करण्याची ऊर्जा मिळते.

काही फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने ही फळे मधुमेहाच्या रुग्णांनी खाऊ नयेत. उदाहरणार्थ, द्राक्षे, चेरी, अननस, केळी, सुका मेवा आणि गोड फळे यांचा रस देखील घेऊ नये.

35

सर्वांगासन, उत्तनपदासन, हलासन, नौकासन, सेतुबंधासन, मत्स्यासन

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही खालील  योगासने करू शकता.

35

धावणे सायकलिंग सकाळ-संध्याकाळ फिरायला जा नृत्य पोहणे पायऱ्या चढा

मधुमेहासाठी काही व्यायाम

Arrow

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर भेट द्या