About Us

नमस्कार मित्रांनो, तुमचं KnowinMarathi.com वर हार्दिक स्वागत आहे.

about-me-nikita-kharche

मी निकिता अमोल खर्चे. https://www.knowinmarathi.com/ या वेबसाइट ची Founder आहे. लॉकडाऊन मध्ये मी हा पार्ट-टाइम ब्लॉग चालू केला आहे. मला डिजिटल मार्केटिंग, तंत्रज्ञान, शेअर मार्केट, वास्तुशास्त्र, देवधर्म याबद्दल तसेच एक आई असल्याने मला गरोदरपणात आणि त्यानंतर आलेले अनुभवांची माहिती देणे फार आवडते. मी या ब्लॉग मध्ये घरबसल्या ऑनलाईन काम करून कसे कमवता येईल याबद्दल सखोल माहिती देखील देत आहे. मला माहित असलेली माहिती मला सर्वांपर्यंत मराठी भाषेत पोहचवायची आहे.
लॉकडाऊन मध्ये पुरेसा वेळ असल्याने हा ब्लॉग सुरु करण्याची कल्पना मला सुचली, आणि ७ ऑगस्ट २०२१ पासून ते मी या ब्लॉग ची स्थापना केली

दर दिवसाला आपल्या या ब्लॉग वर हजारो लोक Visit करतात आणि त्यांचे छान फीडबॅक आम्हाला देतात. या ब्लॉग चे development, content Writing, graphics designing, SEO, marketing हे सर्व मीच पाहत आहे. हा ब्लॉग पुढे असाचं चालू ठेवून आणि मी नवीन नवीन विषयांवर लिहून तुमच्यासमोर माहिती पुरवत राहण्याचा निर्णय मी घेतला आहे. मी आशा करते येत्या काळात KnowinMarathi ब्लॉग हा मराठी भाषेतला सर्वात लोकप्रिय ब्लॉग ठरेल.

आमचे ब्रीदवाक्य आहे : मराठीत वाचा, मराठीत जाणा !

KnowInMarathi हि वेबसाईट Nikita Kharche (निकिता खर्चे) हिने २०२१ मध्ये प्रस्तापित केली आहे.

धन्यवाद !!!