Mutual Fund Schemes for SIP : महिना ५००० रु निवेश १ कोटी पेक्षा जास्त रिटर्न्स देणारा

Mutual Fund Schemes for SIP मार्केट मध्ये पैसे इन्व्हेस्ट करून सगळ्यांनाच श्रीमंत व्हायची इच्छा आहे  परंतु हे वाटते तितके सोपे अजिबात नाही आहे. मार्केट मध्ये पैसे गुंतवून चांगले रिटर्न्स हवे असतील तर योग्य स्किम निवडावी लागते. मार्केट मध्ये पैसे गुंतवण्यासाठी म्युच्युअल फंड अतिशय प्रभावी मानले जाते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी (Long Term Investments)  Mutual Fund SIP सुरक्षित आणि हाय रिटर्न देणारा पर्याय आहे.

मार्केट मध्ये असे बरेच फंड आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना थोडे थोडे पैसे SIP मध्ये इन्व्हेस्ट करून करोडपती बनवलय. आज आपण ५ अश्या फंड ची माहिती बघणार आहोत ज्यामध्ये महिना ५००० गुंतवल्यास गुंतवणूकदारास १ करोड पेक्षा जास्त फायदा होऊ शकेल. या फंडस् चा २० वर्षाच्या सिएजीआर रिटर्न २२.५ % पर्यंत आहे या स्किम आजही चांगले रिटर्न्स देऊ शकतात.

mutual-fund-SIP-100-rs

१) ICICI Prudential Technology Fund

ICICI Prudential Technology Fund मध्ये SIP करणाऱ्याला मागील २० वर्षांमध्ये २२.५% सिएजीआर रिटर्न मिळाला आहे. तर मागील ३ वर्षांमध्ये ३७.९८% अन्युअल रिटर्न दिला आहे. या फंड बजेट फ्रेंडली आहे म्हणजे या फंड मध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याच्या आर्थिक बजट वर अजिबात फरक पडत नाही. या फंड मध्ये तुम्ही महिना १०० रुपये पासून SIP सुरु करू शकता. ३१ ऑगस्ट पर्यंत फंड हाऊस एसेट्स ५०३७ करोड आहे.

>>>>>  ICICI Prudential Technology Fund मध्ये  महिना १०० रुपये SIP सुरु करण्यासाठी मला क्लिक करा 

२) Nippon India Growth Fund

२० वर्षांमध्ये Nippon India Growth Fund या फंड चा SIP रिटर्न २२% सिएजीआर आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत फंड हाऊस एसेट्स ११३२२ करोड आहे. ५००० रुपयाची २० वर्षाची SIP करणाऱ्याला १.५५ करोड रुपये मिळाले आहेत. DSP Flexi Cap Fund या फंड मध्ये  १०० रुपये पासून SIP सुरु करू शकतो.

>>>>>  Nippon India Growth Fund मध्ये  महिना १०० रुपये SIP सुरु करण्यासाठी मला क्लिक करा 

mutual-fund-sip-in-500-rs
३) SBI Large & Midcap Fund

दुसरी Mutual Fund Schemes for SIP आहे SBI Large & Midcap Fund. या फंड  मध्ये SIP करणाऱ्याला २० वर्षांमध्ये १९.५% सिएजीआर रिटर्न मिळाला आहे. ५००० रुपयाची २० वर्षाची SIP करणाऱ्याला १.१८ करोड रुपये मिळाले आहेत.  SBI Large & Midcap Fund मध्ये ५०० रुपयापासून SIP सुरु करू शकतो.

>>>>>  SBI Large & Midcap Fund मध्ये महिना ५०० रुपये SIP सुरु करण्यासाठी मला क्लिक करा 

४) DSP Flexi Cap Fund

DSP Flexi Cap Fund अशी Mutual Fund Schemes for SIP आहे ज्याने लोकांना करोडपती बनवलंय. २० वर्षांमध्ये या फंड चा SIP रिटर्न २०% सिएजीआर आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत फंड हाऊस एसेट्स ६७४४ करोड आहे. ५००० रुपयाची २० वर्षाची SIP करणाऱ्याला १.२५ करोड रुपये मिळाले आहेत. DSP Flexi Cap Fund या फंड मध्ये  ५०० रुपये पासून SIP सुरु करू शकतो.

>>>>>  DSP Flexi Cap Fund मध्ये  महिना ५०० रुपये SIP सुरु करण्यासाठी मला क्लिक करा 

अस्वीकरण :
हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. सिक्युरिटीज किंवा इतर आर्थिक साधने विकत घेणे, विकणे ही विनंती नाही. या लेखाचे लेखक या लेखातील माहितीच्या आधारे उद्भवलेल्या नुकसानीसाठी आणि/किंवा नुकसानीसाठी दोषीपणा स्वीकारत नाहीत. 

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti