कमवा तासाला 400/- रुपये Freelance Work From Home Jobs | Part Time Jobs in Marathi

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला तुमच्या वेळेनुसार पार्ट टाईम/फुल टाईम काम करून घरबसल्या पैसे कमवायचे आहे का? स्त्रिया ज्या हाऊस वाइफ आहेत त्यांना फ्री टाइम मध्ये घराबाहेर न जाता काही Earning Source हवा असेल  तर तुमच्या सर्वांसाठी आज आम्ही एक  महत्त्वपूर्ण Work From Home Earning Website बद्दल माहिती घेऊन आलोय.

Scribie या वेबसाईटवर तुम्ही transcriptionist बनून खूप छान इन्कम जनरेट करू शकतात. आणि हे काम अगदी कोणीही करू शकत.

तुम्ही महिला आहात, विद्यार्थी आहात, किंवा जॉब करत असाल पण अजून अधिक इनकम साठी काम बघत असाल तर असा प्रत्येक व्यक्ती अप्लाय करू शकतो. आणि इथे काम करून Extra Income Earn करू शकतो.

तुम्हाला हे काम कसं करायचं याबद्दल काही अडचणी असतील तर तुम्ही आपण KnowinMarathi युट्युब चॅनेल वर संपूर्ण माहिती असलेला विडिओ बघू शकता आणि त्यात दिलेल्या माहिती आणि स्टेप्स नुसार अप्लाय करून आजच हे काम सुरु करू शकता. आम्ही  खाली त्या व्हिडिओची लिंक देत आहोत.

विडिओ बघून नक्की अप्लाय करा.

Scribie वर काम करण्याचे फायदे

 • वर्क फ्रॉम होम
 • ५ ते २०$ प्रति/तास इनकम
 • Automated transcript
 • तुमच्या सोयीनुसार काम करू शकता
 • short files(आधी preview बघा आणि नंतर फाईल निवडून त्यावर काम सुरु करू शकता)
 • दर महिन्याला ५$ बोनस हमखास मिळणार

Scribie वर काम सुरु करण्यासाठी काय लागते ?

 • चांगले इंग्रजी आकलन
 • संभाषणांचा अर्थ लावण्याची क्षमता
 • एक व्हेरीफाईड PayPal अकाऊंट
 • संदर्भ लागू करण्याची आणि चुका ओळखण्याची क्षमता
 • हेडफोन/हेडसेट
 • लॅपटॉप/डेस्कटॉप संगणक आणि इंटरनेट कनेक्शन

येथून अप्लाय करा क्लिक 

घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवायचे मार्ग क्लिक करा

प्रश्नांनी उत्तरे देऊन पैसे कसे कमवायचे क्लिक करा

शेअर मार्केट बद्दल संपूर्ण माहिती क्लिक करा

 

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti