अंगावरून पांढरे पाणी का जाते ? White Discharge In Marathi

White Discharge

White Discharge In Marathi  पांढरे पाणी, पांढरा ल्युकोरिया किंवा पांढरा स्त्राव असे म्हणतात. स्त्रियांमध्ये ही एक सामान्य समस्या आहे, जी सामान्यतः मासिक पाळीपूर्वी किंवा नंतर एक ते दोन दिवस उद्भवते. योनीतून पांढरा, पिवळा, हलका निळा किंवा लाल रंगाचा चिकट आणि दुर्गंधीयुक्त पदार्थ बाहेर पडतो. बहुतेक प्रकरणांमध्ये, हा स्त्राव पांढरा असतो. या डिस्चार्जची मात्रा आणि कालावधी … Read more