Shri Navnath Bhaktisar Adhyay – 8 श्री नवनाथ भक्तिसार – अध्याय 8
मच्छिंद्राचे सूर्याबरोबर युद्ध …… नंतर मच्छिंद्रनाथ तीर्थे हिंडत हिंडत द्वारकेस गेला व गोमतीचे स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेऊन अयोध्येस आला. तेथे शरयूतीरी स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता देवालयाकडे चालला. त्यावेळी अयोध्यामध्ये पाशुपत या नावाचा राजा राज्य करीत होता. हा सूर्यवंशीय श्रीरामचंद्राचा वंशज होय. तो आपल्या सैन्यासह श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता देवालयात गेला होता. राजा देवालयात पूजेस … Read more