Shri Navnath Bhaktisar Adhyay – 7 श्री नवनाथ भक्तिसार – अध्याय 7

वीरभद्राबरोबर मच्छिंद्राचे युद्ध; स्वर्गलोकी सन्मान; वज्रावतीचे दर्शन…   मच्छिंद्रनाथ हरेश्वरास गेल्यावर तेथे त्याने गदातीर्थी स्नान केले. इतक्यात स्नानासाठी त्या समयी त्याच तीर्थास त्रिशूळ, डमरू, धनुष्य वगैरे आयुधे घेऊन वीरभद्र आला होता; तेथे त्याची व मच्छिंद्रनाथाची भेट झाली. उभयतानी एकमेकास नमस्कार केला. मग तुम्ही कोण, कोठचे, पंथ कोणता, अशाबद्दल वीरभद्र विचारपूस करू लागला. तेव्हा ह्या देहाला … Read more