तृतीयपंथी लोकांना चुकीची वागणुक देण्याच्या आरोपामुळे हि मालिका बंद करायची होतेय मागणी Allegations of Mistreatment on Fulala Sugandh Maticha StarPravah
लॉकडाऊन च्या काळात आपल्या मनोरंजनासाठी अनेक सेरिअल्स चे दुसऱ्या ठिकाणी जाऊन शूटिंग चालू आहे. आपले मनोरंजन करणाऱ्या सेरिअल्स द्वारे आपल्याला कायम चांगलाच संदेश मिळावा हि अपेक्षा असते परंतु याबाबतीत कधी कधी त्यांचा पाय घसरतोच. ह्याच प्रकारची चुक झालीये टीआरपी चा उच्चांक गाठलेल्या स्टार प्रवाह वरील सुप्रसिद्ध मालिका “फुलाला सुगंध मातिचा” या मालिकडून. “फुलाला सुगंध मातिचा” … Read more