घरात मोरपंख ठेवायचे चमत्कारीत फायदे – Vastu tips Peacock Feather in Marathi

Vastu tips Peacock Feather जर तुमची पण इच्छा असेल कि तुमच्या घरात पैश्यांची चणचण भासू नये आणि संपत्तीत नेहमी बरकत होवो तर तुम्ही नक्कीच मोरपिसा संदर्भातील वास्तु टिप्स अनुसरण करायला हव्यात. मोराच्या पंखात सर्व देवी-देवतांचा आणि नवग्रहांचा वास आहे.

मोरपंखाचा उपयोग प्रत्येक धर्मात केला जातो. मोरपंख बर्याचश्या देवी-देवतांचे आभूषणं आहे. भगवान श्रीकृष्ण, माता सरस्वती, माता लक्ष्मी, इंद्रदेव, शिवपुत्र कार्तिकेय आणि श्रीगणेश सर्वाना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मोराचे पंख आवडतातच. म्हणूनच, हा पंख जीवनाची दिशा आणि स्थिती बदलण्यात उपयुक्त मानला जातो.

वास्तु शास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात शुभ चित्र, चिन्ह आणि काही वस्तुबाबत माहिती दिली आहे, ज्या जवळ ठेवणे किंवा आसपास ठेवणे खुप फलदायी मानले जाते. याच शुभ वस्तुमध्ये मोरपिसांचा संदंर्भ आहे.

चला जाणून घेऊयात घरात मोरपंख ठेवायचे Vastu tips Peacock Feather चमत्कारीत फायदे

  • जर तुम्ही सारखे आर्थिक समस्येस तोंड देत असाल तर कार्यालयात किंवा लॉकरमध्ये दक्षिण-पूर्व दिशेला मोराचे पंख ठेवावेत. याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुमच्याकडे कधीही पैशांची कमतरता येणार नाही आणि तुम्हाला थांबलेले पैसे सहज मिळतील.
  • तुमचे काही अडकलेली काम असतील जी वर्षानुवर्षे पूर्ण होतच नसेल ती पूर्ण करण्यासाठी बेडरूमच्या पूर्वेकडील किंवा दक्षिण-पूर्वेकडील दिशेला मोराचे पंख ठेवणे थांबविलेले सर्व काम पूर्ण करते.
  • ज्या मुलांचे अभ्यासात लक्ष एकाग्र होत नाहीत त्यांनी पुस्तकात मोरपंख ठेवल्याने एकाग्रता वाढण्यात मदत होते.
  • घराच्या मुख्य दरवाज्याच्या गणेशमूर्तीसह मोराचे पंख ठेवल्याने सर्व प्रकारचे वास्तुदोष घरातून निघून जातात. घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा राहत नाही.
  • घरात मोरपंख असेल तर कुठलीच वाईट शक्ती घरात प्रवेश नाही करत. घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रसारित राहते.
  • मोर पंख खुप प्रभावी असतात, त्यातून एक सकारात्मक उर्जा बाहेर पडत असते आणि आपल्याकडे मोरपंख  ठेवल्यास लोकांवर त्याचा सकारात्मक परिणामपडतो.
  • आपल्यास एखादा शत्रू असल्यास, आपण त्याच्या नावाचा मोर पंख जवळ बाळगला पाहिजे. ते आपल्या आणि त्याच्या दरम्यानचे कटु संबंध सुधरवायला मदत करते.
आमच्या लाडक्या वाचक प्रेक्षकांनो आम्ही येथे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा, चुकीची माहिती पसरवणे हा आमच्या संकेत स्थळाचा अजिबात उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, समज आपल्या पर्यंत पोहचवले जावे हा आमचा प्रयत्न. कोठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बढावा आम्ही देत नाही. इथे लिहिले  जाणारे लेख हे फक्त तुमच्या माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका हि विनंती.  
 
तुम्हाला आमच्यामार्फत अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे  सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti