OLA IPO : ओला आईपीओ आणण्याच्या तयारीत। OLA IPO Release Date

कुठेही सुरक्षित जायचं असेल तर वाहतुकीचा सर्वांचा एकच पर्याय म्हणजे OLA Cab. OLA Company यशाच्या पातळीवर पोहोचली आहे. हीच भारतात वाहतूक पुरवणारी OLA Company आपला OLA IPO लाँच करत आहे. ज्याप्रमाणे इतकं स्टार्टअप बाजारातुन निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहे त्याच प्रमाणे ओला देखील आपला ओला आयपीओ लाँच करत आहे.

OLA IPO ओला आईपीओ बद्दल सविस्तर माहिती आपण घेणारच आहोत त्याच प्रमाणे OLA Company ची इतर माहिती देखील बघुयात.

  • PTI Report नुसार ऑक्टोबर – डिसेंबर २०२१ च्या तिमाहीत ओला कंपनी या संबंधात ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DHRP) दाखल करण्याची शक्यता आहे.
  • OLA IPO ओला आईपीओ च्या माध्यमातून कंपनी ७३२४ – १०९८५ कोटी रक्कम जमा करण्याच्या प्रयत्नांत आहे.
  • OLA Company चे संस्थापक या आधीच बोलले आहेत या वर्षात किंवा पुढील वर्षात OLA IPO लाँच करणार, परंतु तारीख अजून निश्चित नाही.

पीटीआय PTI ने दिलेल्या माहितीनुसार OLA company सिटी ग्रुप आयएनसि आणि कोटक महेंद्रा बँक लिमिटेड सारख्या निवडक बँक सोबत काम करत आहे. एका व्यक्तीने या संबंधात सांगितले आहे की, Size साईझ आणि Timeline टाइमलाइन, ANI Technologies एएनआय टेक्नॉलॉजीज (जे ओला चालवते) च्या ऑफरचा तपशील अजूनही बदलू शकतो, याबाबत चर्चा अजुन चालू आहे.

ओलाने पूर्वी संभाव्य सूचीबद्दल देखील सांगितले होते. आयपीओ सॉफ्टबँक, टायगर ग्लोबल आणि स्टेडव्यू कॅपिटल SoftBank, Tiger Global and Steadview Capital सारख्या ओला गुंतवणूकदारांना त्यांच्या भागधारकांना निधी परत करण्यासाठी कंपनीतील भागभांडवल बाहेर काढण्यासाठी किंवा अंशतः विकण्यास मदत करेल, असे पीटीआयने म्हटले आहे

२०११ मध्ये भाविश अग्रवाल आणि अंकित भाटी या २ तरुणांनी यांनी ola company ची स्थापन केलेली ओला भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूके मध्ये सेवा देते. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 4 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधी जमा झाल्याचा अंदाज आहे.

जुलैमध्ये, ओला ने टेमासेक, वॉरबर्ग पिनकस संलग्न प्लम वुड इन्व्हेस्टमेंट आणि भावीश अग्रवाल यांच्याकडून 500 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 3,733 कोटी रुपये) गुंतवणूकीची घोषणा केली होती.

भाविश अग्रवाल म्हणतात, लॉकडाऊन नंतर एक सुरक्षित पर्याय म्हणून ट्रान्स्पोर्टशन मध्ये आम्हाला वरचा दर्जा दिला गेला आहे, हा जनतेचा आमच्यावरच विश्वास आहे. कुठल्याही पब्लिक ट्रान्स्पोर्टशन पेक्षा आम्ही सर्वात पहिला पर्याय मानल्या जाणाऱ्या कारणाने आमचा बिझनेस अजून मजबूत झाला आहे. तसेच मागच्या १२ महिन्यात OLA Company चा बिझनेस अजून मजबूत, लवचिक आणि कार्यक्षम बनवला आहे.

तसेच OLA Company आपल्या employee stock options (ESOP) pool कर्मचारी स्टॉक पर्याय (ईएसओपी) पूलचा विस्तार करून 3,000 कोटी रुपये आणि कर्मचाऱ्यांना अतिरिक्त 400 कोटी रुपयांचे स्टॉक वाटप करण्याची घोषणा केली होती.

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti