Investment Tips in Marathi : शेअर मार्केट जगतात वॉरेन बफेट सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. आज ३० ऑगस्ट रोजी वॉरेन बफेट ९१ वर्षांचे झाले आहेत. शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करताना असा एक पण मनुष्य नाही जो वॉरेन बफेट चे विचार फोल्लो करत नाही. शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करण्यात इच्छुक असलेले लोक जेव्हा वॉरेन बफेटचे मंत्र फोल्लो करतात तेव्हा ते अगदी बिनधास्तपणे आपल्या Investments संभाळू शकतात.
आज आपण वॉरेन बफेट च्या भन्नाट गुंतवणुकीच्या टिप्स Investment Tips in Marathi बघणार आहोत.
वॉरेन बफेटचे गुंतवणुकीचे Investment Tips in Marathi मुलभूत कानमंत्र :
१) शेअर्स खरेदी करा आणि जास्त काळापर्यंत ठेवा
जेव्हा मार्केट खाली पडते तेव्हा कधीच गुंतवणूकदाराने आपल्या गुंतवणुका/शेअर्स विकून लॉस बुक करू नये. थोडे पेशन्स ठेवावे. मार्केट आता पडलाय या आधी पण पडले होते पण ते तितक्याच जोमाने वर पण गेले आणि मग आपल्याला पस्तावा येतो आपल्या निर्णयाचा. बऱ्याच वेळा याच गोष्टीमुळे लोक सर्व पैसा गमावून हताश होऊन बसता. जेव्हा मार्केट पडते तेव्हा गुंतवणुका/शेअर्स न विकत लॉस होऊद्या आणि मार्केट वॉच करा. स्वतःला शांत ठेवा अतिघाईत कुठलाच निर्णय घेऊ नका.
२) जेव्हा इतर घाबरतात तेव्हा लोभी व्हा !
जेव्हा मार्केट मध्ये इतर लोक अग्ग्रेसिव्ह असतात तेव्हा आपण शांतपणे मार्केट वॉच करायचे म्हणजे भित्रे बनायचे आणि जेव्हा लोक रिस्क घेत नाही आहेत असे दिसेल तेव्हा आपण मार्केट मध्ये उतरायचे आहे कमवायचे. अश्या प्रकारच्या लोकांमध्ये राहायचे ज्यांचे विचार आपल्या विचारांसोबत जुळतात. आपले मार्केट इन्वेस्ट्मेन्ट्स निर्णय त्यांच्या सोबत जुळले पाहिजे.
३) गुंतवणूक तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला त्याबद्दल समज असेल
मार्केटमध्ये असे बरेच लोक व्यवसाय उघडून बसलेय जे तुम्हाला अमुक स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करा सांगतील परंतु त्यांचे अंदाज नेहमीच तुमच्या हिताचे असतील असे नाही. म्हणून नेहमी अभ्यास करून, चार्ट ऍनालीसिस करून स्टॉकस मध्ये इन्व्हेस्टमेंट करा, कंपनी चा पूर्ण सुरवातीपासून चा अभ्यास करा. नवीन स्टॉक असेल तर आधी तो काही दिवस वॉच करा आणि जेव्हा तुम्ही खात्रीशीर असाल कि हा आपल्याला प्रॉफिट बनवून देईल तेव्हाच इन्व्हेस्ट करा. दुसरे इन्व्हेस्ट करताय म्हणून तुम्ही इन्व्हेस्ट करू नका.
४) गुंतवणूक करत नसाल तर तुम्ही चूक करताय
स्वतःवर विश्वास ठेवा आणि यशस्वी गुंतवणूकदार बना. गुंतवणूक करताना घाबरू नका. मार्केट मध्ये पैसे कमवायची चांगली संधी दिसत असेल आणि तुम्ही अभ्यास करून पण घाबरत असाल तर तर तुम्ही चुकताय. थोड्या प्रमाणात का होईना पण इन्व्हेस्ट करा आणि प्रॉफिट घ्या.
५) नेहमी पोर्टफोलिओमध्ये विविधता आणा
नेहमी त्याच त्या कंपनी मध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता ठेवा. दुसऱ्या कंपनी चा पण अभ्यास चालू ठेवा आणि इन्वेस्ट्मेन्ट्स करा.
आम्ही आशा करतो तुम्ही या वॉरेन बफेट च्या भन्नाट गुंतवणुकीच्या टिप्स – Investment Tips in Marathi वाचून प्रभावित झाले असाल. अश्याच इन्वेस्ट्मेन्ट्स टिप्स Investment Tips in Marathi वाचण्यासाठी आम्हाला परत परत भेट द्या. आणि तुम्हाला अजून कुठल्या विषयावर माहिती हवी असल्यास आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
Nice information. Do visit our blog too