Ganesh Chaturthi 2022 – गणपतीची मूर्ती कशी असावी ?

गणपतीची मूर्ती कशी असावी ? हे आज बघुयात …. प्रत्येक महिन्यात एक चतुर्थी असते. जी गणेशजींना समर्पित असते परंतु   भाद्रपद महिन्यात शुक्ल चतुर्थी च्या दिवशी आपण पुढच्या १० दिवसासाठी गणपती बसवतो तेव्हा सात्विक, शुभ मूर्ती कशी आणावी याची माहिती आज आपण घेणार आहोत. श्रीकृष्णाने धर्मराजाला सिद्धिविनायक व्रत करण्यास सांगितले होते स्कंद पुराणामध्ये. तसेच गणपती अथर्वशीर्ष … Read more

दिंडोरीतील विद्यार्थ्यांना ‘परनॉड रिकार्ड इंडिया(सीग्राम) फाउंडेशन’तर्फे शिष्यवृत्ती जाहीर

नाशिक, महाराष्ट्र – २७-८-२०२१ – ‘महावीर’ महाविद्यालयात ‘युथ ड्रीमर फाऊंडेशन’ने दिली शिष्यवृत्ती प्रमाणपत्रे ‘ संवेदनशील मनावरच आज जग चालत असून दैनंदिन जीवनात जगतांना सर्वांनी ‘संवेदनशीलता’ जपली पाहिजे, दुसऱ्याच्या दुःख ,वेदना आपल्याला जाणता आल्या पाहिजे,ज्यांची संवेदना जागृत नाहीत अथवा कमी होत गेल्यात ते निष्ठुर आहेत’ असे प्रतिपादन भारतसरकार मानवाधिकार आयोगाचे सल्लागार, थोर लेखक तसेच ज्ञानरत्न पुरस्कार, … Read more

Menstrual Cup योग्य पद्धतीने न वापरल्यास असे प्रसंग ओढाऊ शकता !

menstrual-cup-in-marathi

Periods साठी Menstrual Cup वापरणे आजकल सर्वसामान्य आहे आणि सोयीस्कर. परंतु Menstrual Cup कधी, कसा आणि कुठल्या पद्धतीने वापरावा याबद्दल माहिती असणे अति महत्वाचे आहे. आज आपण Menstrual Cup च्या वापराबात असलेल्या अपुऱ्या माहितीमुळे काय परिणाम भोगावे लागतात किंवा काय समस्या उद्धभवू शकता याबद्दल सत्य घटनेवर आधारित एक प्रसंगची माहिती घेणार आहोत. हा प्रसंग आहे … Read more

पैसा टिकवण्यासाठी वास्तु टिप्स । Vastu Tips For Money In Marathi

Vastu Tips For Money In Marathi

आजकाल महागाई खूप वाढली आहे, पैसे कमावणे तर चालले आहेच पण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पैसे टिकत नाही. आज आपण पैसा टिकवण्यासाठी वास्तु टिप्स Vastu Tips For Money In Marathi बघणार आहोत. कष्टाने पैसे कमावतो तेव्हा प्रत्येक जण बारकाईने खर्च करतो, पण काही वेळा आपल्या सभोवतालचे वातावरण असे असते कि त्या वातावरणातील ऊर्जेमुळे पैसे वायफळ … Read more

Fixed Deposit Returns : या १० खाजगी बँका मुदत ठेववर सर्वाधिक व्याज देत आहे, यादी जाणून घ्या

Investments-tips-in-marathi

Fixed Deposit Returns : खुप वर्षापासून पैश्यांच्या गुंतवणुकीसाठी FD हा सर्वांत सुरक्षित पर्याय मानला जातो. ज्या गुंतवणूकदारांना कुठल्याही प्रकारची रिस्क नको असते त्यांची पहिली पसंती फिक्स्ड डिपॉझिट Fixed Deposit असते.  फिक्स्ड डिपॉझिट वर किती व्याजदर मिळतो याकडे गुंतवणूकदारांची पैसे गुंतवतांना नजर असते. शेअर बाजारातील चढ-उताराची फिक्स्ड डिपॉझिट Fixed Deposit वर कुठलाही फरक पडत नाही. त्यामुळे … Read more

Guru Pradosh 2022 गुरु प्रदोष व्रत कथा आणि महत्त्व

Guru Pradosh 2021

Guru Pradosh 2021 यावर्षी ५ ऑगस्ट ला गुरुवारी येत आहेत. ज्या व्यक्तीच्या कुंडली मध्ये गुरु दोष आहे त्याव्यक्तीने हे व्रत नक्की करावे.परिणामकारक बदलाव अनुभवायला मिळतो. 

Pineapple during Pregnancy in Marathi गरोदरपणात अननस खावे का ?

Pineapple in Pregnancy in Marathi

Pineapple during Pregnancy in Marathi : गरोदरपणात स्त्रिया आपल्या आहाराकडे  विशेष लक्ष ठेवुन असतात. गरोदरपणात काय खावे, काय नाही खावे, किती प्रमाणात खावे, कुठल्या वेळेत खावे या सर्वांकडे गरोदर स्त्रीचे लक्ष असते आणि ते दिलेच पाहिजे कारण आता आई होणाऱ्या स्त्री ला फक्त तिचाच नाही तर तिच्या बाळाचा पण विचार करावा लागतो.तुम्ही पाहिलं असेल घरात … Read more

Ways To Eat Mango in Pregnancy गरोदरपणात आंबा खाण्याची पद्धत

Mango in Pregnancy in Marathi

Mango in Pregnancy in Marathi : जेव्हा तुम्हाला तुम्ही गरोदर असल्याचे समजते अगदी तेव्हापासून तुम्ही खाण्या पिण्याच्या बाबतीत अगदी चिकित्सक बनतात. तुम्हाला तुमच्या घरच्यांकडून जीवनशैलीत बदल करण्याचे सल्ले मिळतात. त्यात काय खायचं, काय प्यायचं, किती प्रमाणात खायचं, कुठल्या वेळेत खायचं हे सर्वच सल्ले असतात. तुम्हाला तुमचे घरातील, नातेवाईक, मित्र मंडळी सर्वच आहारात काय बदल करायचे … Read more

Kadhipatta in Pregnancy in Marathi गरोदरपणात कढीपत्ता

Kadhipatta in Pregnancy

Kadhipatta in Pregnancy गरोदरपणात  स्त्रिया आपल्या आहाराबद्दल खुप सतर्क असतात. काय खावं, कसं खावं, केव्हा खावं पासून तर किती प्रमाणात खावं या बद्दल पण त्या खुप विचार करतात. त्यात रोज स्वयंपाक करताना प्रत्येक पदार्थामध्ये काय टाकता, किती प्रमाणात टाकता याचा पण गर्भवती स्त्री विचार करते. रोज स्वयंपाक करताना ज्या वस्तु आपण पदार्थात टाकतो त्या मध्ये … Read more

उन्हाळ्यातील वर्षभराचे साठवणुकीचे नियोजन Storage Planning of Kitchen in Marathi

Storage-Planning-of-Kitchen-in-Marathi

Storage Planning of Kitchen in Marathi आपण खुप सुखी आणि नशीबवान आहोत कि आपल्याला ४ महिने मान्सुन अनुभवायला मिळतो. नाही म्हटला तरी हा काळ बराच मोठा असतो आणि हवेतील ओलाव्यामुळे बऱ्याच समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. बऱ्याच लोकांना माहित नसेल पण घरातील स्त्रिया उन्हाळ्या पासुनच पावसाळ्याची तयारी करून ठेवता. ह्यात प्रत्येक स्त्री चा आपल्या आपल्या … Read more

तृतीयपंथी लोकांना चुकीची वागणुक देण्याच्या आरोपामुळे हि मालिका बंद करायची होतेय मागणी Allegations of Mistreatment on Fulala Sugandh Maticha StarPravah

लॉकडाऊन च्या काळात आपल्या मनोरंजनासाठी अनेक सेरिअल्स चे दुसऱ्या ठिकाणी जाऊन शूटिंग चालू आहे. आपले मनोरंजन करणाऱ्या सेरिअल्स द्वारे आपल्याला कायम चांगलाच संदेश मिळावा हि अपेक्षा असते परंतु याबाबतीत कधी कधी त्यांचा पाय घसरतोच. ह्याच प्रकारची चुक झालीये टीआरपी चा उच्चांक गाठलेल्या स्टार प्रवाह वरील सुप्रसिद्ध मालिका “फुलाला सुगंध मातिचा” या मालिकडून.  “फुलाला सुगंध मातिचा” … Read more

घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवायचे मार्ग Earn Money Online without Investment in Marathi

Without Investment How To Earn Money Online at Home in Marathi

Earn Money Online : आज संपुर्ण जग आर्थिक मंदीच्या विळख्यात आहे या आर्थिक मंदीमुळे खुप लोकांच्या हातच्या नोकऱ्या गेल्या तर काही लोक कॉस्ट कटिंग च्या नावाखाली नोकरीवरून कमी करण्यात आले. नोकरी हा कायमचा सोर्स ऑफ इनकम समजणाऱ्यांचा खुप मोठ नुकसान झालं आहे. त्यासाठी नोकरी करताना सुद्धा किंवा नोकरीविना एक तरी पैसे कमवायचे साधन असले पाहिजे … Read more

जाणून घ्या आपल्या स्वप्नांचे अर्थ । Meaning of Dreams in Marathi

Meaning of Dreams in Marathi प्रत्येकाला स्वप्न पडतात. या स्वप्नाची काही अर्थ असतात. सामुद्रिक शास्त्र नुसार काही स्वप्ने अशी असतात कि ज्याचा आपल्या भाग्याशी काहीतरी संबंध असतो. स्वप्ने मुख्यतः २ प्रकारचे असतात एक म्हणजे त्याच शुभ फळ मिळते किंवा आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडणारा आणि दुसरा म्हणजे अशुभ फळ देणारा किंवा आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडणारा.  आज … Read more

हरवलेली, चोरी झालेली वस्तु परत मिळवण्यासाठी मंत्र, उपाय, टोटके Mantra to Get Back Lost Money

दिंडोरीतील विद्यार्थ्यांना 'परनॉड रिकार्ड इंडिया(सीग्राम) फाउंडेशन'तर्फे शिष्यवृत्ती जाहीर

Mantra to Get Back Lost Money आपण सर्वच रोज कष्ट करून पैसे कमावतो आणि रोज एक-एक पैसा बाजूला काढुन संसाराला लागेल किंवा आपल्या चैनीच्या गोष्टी विकत घेतो घेतो. त्या प्रत्येक गोष्टीमागे काही आपल्या काही भावना असतात. आणि त्या अचानक हरवल्या किंवा अचानक चोरी गेल्या कि खुप वाईट वाटत. सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटत जेव्हा डोळ्यादेखत … Read more

प्रधानमंत्रीची कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठीची मोठी घोषणा – PM CARES for Children

दिंडोरीतील विद्यार्थ्यांना 'परनॉड रिकार्ड इंडिया(सीग्राम) फाउंडेशन'तर्फे शिष्यवृत्ती जाहीर

कोरोना महामारी मध्ये अनेक लहान मुलांच्या पाठीवरचे आईबाबांचे छत्र हिरावले गेले आहे. कोरोनामुळे आर्थिक, मानसिक, कौटुंबिक सुख पुर्णपणे हिरावले गेले आहे. असे म्हणता सर्व गोष्टींचे सोंग करता येते पण पैश्याचे सोंग करता येत नाही पण काही काळ गेल्यानंतर माणसात हिम्मत आणि धमक असेल पैसा परत कमावता पण येतो पण जवळच्या माणसांचं कायमच आपल्या पासुन हिरावलं … Read more