स्वयंपाक घरात वास्तुशास्त्राप्रमाणे गॅसची काळजी घ्या, नकारात्मकता राहील कायमची लांब – Vastu Tips for Gas in Marathi

Vastu Tips for Gas in Marathi : स्वयंपाकघर योग्य दिशेने आहे तरीही वित्तीय हानी, आरोग्य संबंधित तक्रारी, नकारात्मकता घरात असेल किंवा स्वयंपाक करताना उत्साह वाटत नसेल तर एकदा आपण आपला गॅस योग्य ठिकाणी आणि वास्तुशास्त्राच्या नियमानुसार आहे कि नाही याची दखल नक्की घ्या. स्वयंपाकघर चुकीच्या दिशेने असेल तर त्याचा स्वयंपाककरणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम पडतो, शिजवणाऱ्या अन्नावर पण नकारात्मक परिणाम … Read more

संपत्तीसाठी झाडुच्या वास्तु टिप्स Vastu Tips For Broom in Marathi

Vastu Tips For Broom in Marathi आपल्या हिंदु धर्माच्या ग्रंथांमध्ये लिहिलेय कि घरात समृद्धी राहण्यासाठी घर नीटनेटके आणि साफ असले पाहिजे. असेही म्हटले जाते कि स्वतःच घर घरात नकारात्मकता आणि दारिद्रता वाढु नाही देत. यासाठी झाडू हि सामान्य आवश्यक असणारी गोष्ट आहे. झाडू घर साफ ठेवण्यास आपल्याला मदत करते आणि आपण काम झालं कि कुठेही … Read more

वास्तु प्रमाणे किचन मध्ये तवा ठेवायची पद्धत Tawa Vastu Tips in Kitchen

Tawa Vastu Tips in Marathi आपल्या हिंदू संस्कृतीत अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या धर्माशी बांधुन ठेवतात. बऱ्याच गोष्टी अश्या आहेत ज्याच्यात काही तथ्य नाही तरी पूर्वी पासुन चालु आल्यात म्हणुन आपण पण त्या डोळे झाकुन काही विचार न करता पाळत आलो आहोत. बरेच लोक तर अश्या गोष्टीना अंधश्रद्धा पण म्हणतात पण वास्तु शास्त्रा … Read more

Five Elements of Vastu in Marathi – वास्तुशास्त्रातील पंचमहाभूतत्त्व किंवा पाच घटक

हिंदू धर्मग्रंथानुसार, सृष्टीचे रचेते भगवान ब्रह्मा यांनी, पंचमहाभूतत्त्व किंवा पाच घटकांचा (Five Elements of Vastu in Marathi ) वापर करून मानवी शरीर निर्माण केले. पृथ्वी (Earth), जल (Water), अग्नि (Fire), वायु (Air), आकाश (Space) हि ती पंचमहाभूतत्त्व आहेत. एक समृद्ध घराचे निर्माण करण्यासाठी  हे पंचमहाभूतत्त्व महत्वाचे कार्य बजावतात.  भगवंताने मानवी शरीराची रचना अशी केली आहे कि ज्यात आपला आत्मा वास … Read more

नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी मिठाच्या वास्तु टिप्स । Salt and Vastu Tips in Marathi

Salt and Vastu Tips in Marathi

Salt and Vastu Tips in Marathi घरात सुख-समृद्धी, प्रसन्नता, शांती नांदावी यासाठी वास्तुचे नियम पाळणे अतिआवश्यक आहे. तुम्हाला पण वाटत असेल कि आपल्या घरात पैश्यांची चणचण कधीच भासु नये, सर्वांचे आरोग्य चांगले राहावे, मुलांचे अभ्यासात लक्ष एकाग्रचित्त व्हावे तर आजपासुनच सर्व वास्तुचे नियम पाळायला सुरवात करा. तुम्हाला माहित आहे का दैनंदिन जीवनातील वापरात असणारी वस्तु … Read more

Shri Navnath Bhaktisar Adhyay – 1 श्री नवनाथ भक्तिसार – अध्याय 1

  नऊ नारायणांपैकी मच्छिंद्रनाथाचा जन्म, त्याची तपश्चर्या….. ग्रंथारंभी मालुकवि म्हणतात- कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरिता आपल्या सेवकास पाठविले. त्यावेळ सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता. जवळ उद्धवही होता. इतक्यात कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्धि, पिप्पलायन, अविर्होत्र (ऐरहोत्र), चमस, द्रुमिल (ध्रुवमीन) आणि करभाज असे नऊ नारायण तेथे येऊन दाखल झाले. त्यास पाहताच हरीने … Read more

Shri Navnath Bhaktisar Adhyay – 10 श्री नवनाथ भक्तिसार – अध्याय 10

  गहिनीनाथाचा मातीच्या पुतळ्यापासून जन्म, मधुनाभा ब्राह्मणाकडून संगोपन… कनकागिरी गावात मच्छिंद्राने गोरक्षनाथास उपदेश करून सर्व वेदशास्त्रांत प्रवीण केले, चौदा विद्याहि त्यास पक्क्या पढविल्या; सकल अस्त्रात वाकब केले, साबरी विद्या शिकविली व सर्व देवाच्या पायांवर त्यास घातले. नरशी, कालिका, म्हंदा, म्हैशासुर, झोटिंग वेताळ, मारुती, श्रीराम इत्यादिकांची दर्शने करविली. जेव्हा रामाची भेट झाली, तेव्हा रामाने गोरक्षनाथास मांडीवर … Read more

Shri Navnath Bhaktisar Adhyay – 9 श्री नवनाथ भक्तिसार – अध्याय 9

गोरक्षनाथाचा जन्म…. अयोध्येहून मच्छिंद्रनाथ निघाल्यानंतर मथुरा, अवंती, काशी, काश्मीर, मथुरा, प्रयाग, गया आदिकरून तीर्थे करीत करीत तो बंगाल्यात गेला. तेथे चंद्रगिर गावात उतरल्यावर भिक्षेस निघाला असता, एका ब्राह्मणाचे घर दिसले. ते पाहताच, त्यास भस्माची आठवण झाली तो मनात विचारू लागला की, मागे मी भस्म मंत्रून दिले होते, ते हेच घर. येथच्या यजमानीणबाईचे नाव सरस्वती, तिला … Read more

Shri Navnath Bhaktisar Adhyay – 8 श्री नवनाथ भक्तिसार – अध्याय 8

 मच्छिंद्राचे सूर्याबरोबर युद्ध ……  नंतर मच्छिंद्रनाथ तीर्थे हिंडत हिंडत द्वारकेस गेला व गोमतीचे स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेऊन अयोध्येस आला. तेथे शरयूतीरी स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता देवालयाकडे चालला. त्यावेळी अयोध्यामध्ये पाशुपत या नावाचा राजा राज्य करीत होता. हा सूर्यवंशीय श्रीरामचंद्राचा वंशज होय. तो आपल्या सैन्यासह श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता देवालयात गेला होता. राजा देवालयात पूजेस … Read more

Shri Navnath Bhaktisar Adhyay – 7 श्री नवनाथ भक्तिसार – अध्याय 7

वीरभद्राबरोबर मच्छिंद्राचे युद्ध; स्वर्गलोकी सन्मान; वज्रावतीचे दर्शन…   मच्छिंद्रनाथ हरेश्वरास गेल्यावर तेथे त्याने गदातीर्थी स्नान केले. इतक्यात स्नानासाठी त्या समयी त्याच तीर्थास त्रिशूळ, डमरू, धनुष्य वगैरे आयुधे घेऊन वीरभद्र आला होता; तेथे त्याची व मच्छिंद्रनाथाची भेट झाली. उभयतानी एकमेकास नमस्कार केला. मग तुम्ही कोण, कोठचे, पंथ कोणता, अशाबद्दल वीरभद्र विचारपूस करू लागला. तेव्हा ह्या देहाला … Read more

Shri Navnath Bhaktisar Adhyay – 6 श्री नवनाथ भक्तिसार – अध्याय 6

मच्छिंद्रनाथास कालिकास्त्राची प्राप्ति… बारामल्हार पवित्र स्थानी मच्छिंद्रनाथाने अष्टभैरवादिकांची खात्री करून देवीचा प्रसाद मिळविला. कुमारदैवत तीर्थ करून कोकणात कुडाळ प्रांतात अडूळ गावात येऊन राहिला. त्या गावाबाहेर महाकालिकादैवत आहे, त्या देवताच्या दर्शनाकरिता मच्छिंद्रनाथ गेला. ते कालिकादैवत अति खडतर असून शंकराच्या हातातल्या कालिकास्त्राची तेथे स्थापना केलेली आहे. त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा प्राण घेतला म्हणून शंकर प्रसन्न होऊन त्या … Read more

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti