घरात वास्तुशास्त्रा प्रमाणे कापूरच्या वापराने घालवा वास्तुदोष – Vastu Tips For Kapoor in Marathi

Vastu Tips For Kapoor in Marathi हिंदू धर्मात जितके महत्व देवाच्या भक्ती आणि आराधनेला आहे तितकेच पूजे दरम्यान लागणाऱ्या सामग्री ला आहे. पूजेच्या विधीमध्ये वापरल्या जाणार्‍या प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व असते. कापूर अनेक प्रकारच्या पूजा सामग्रीमध्ये वापरला जातो. पूजे दरम्यान कापूर चा वापर न केल्यास पूजा अपूर्ण मनाली जाते. पूजेशिवाय वास्तुशास्त्रात कापूरचा उपयोग नकारात्मक उर्जा … Read more