धनप्राप्तीसाठी प्रभावी वास्तु टिप्स – Vastu Tips for Wealth & Money in Marathi
जर आपल्याला घरात सुख, शांती, समृध्दी, संपत्ती आणि समृद्धी हवी असेल तर वास्तूच्या काही नियमांचे पालन करा आणि नकारात्मक उर्जापासून घराचे रक्षण करा. जर मुख्य प्रवेशद्वार दक्षिणेकडे असेल तर आर्थिक समस्या नेहमीच सभोवताल असते. शक्यतोवर असे घर निवडू नका. ईशान (उत्तर-पूर्व) मध्ये सात क्रिस्टल्स ठेवा. सकारात्मक उर्जा वाढेल आणि … Read more