Shri Navnath Bhaktisar Adhyay – 5 श्री नवनाथ भक्तिसार – अध्याय 5
मच्छिंद्राकडून वेताळाचा पराभव व त्यास सांगितलेल्या अटी…. मच्छिंद्रनाथाने हिंगळादेवीचे दर्शन घेतल्यानंतर तो तेथून जो निघाला तो बारामल्हार नामक अरण्यात गेला व तेथे एका गावात मुक्कामास राहिला. रात्री एका देवालयात स्वस्थ निजला असता सुमारे दोनप्रहर रात्रीस मोठा आवाज ऐकू येऊन असंख्य दिवट्या त्यास दिसल्या. हे पाहून भुतावळ उठली, असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले व काही … Read more