Ways To Eat Mango in Pregnancy गरोदरपणात आंबा खाण्याची पद्धत
Mango in Pregnancy in Marathi : जेव्हा तुम्हाला तुम्ही गरोदर असल्याचे समजते अगदी तेव्हापासून तुम्ही खाण्या पिण्याच्या बाबतीत अगदी चिकित्सक बनतात. तुम्हाला तुमच्या घरच्यांकडून जीवनशैलीत बदल करण्याचे सल्ले मिळतात. त्यात काय खायचं, काय प्यायचं, किती प्रमाणात खायचं, कुठल्या वेळेत खायचं हे सर्वच सल्ले असतात. तुम्हाला तुमचे घरातील, नातेवाईक, मित्र मंडळी सर्वच आहारात काय बदल करायचे … Read more