Piles in Marathi मूळव्याध लक्षणे, कारणे आणि उपचार

Piles in Marathi

Piles in Marathi मूळव्याध रोग – पाईल्स म्हणूनही ओळखला जातो तर हिंदीत बवासीर म्हणुन ओळखला जातो – हा रोग गुदद्वारा आणि गुदाशय मध्ये उपस्थित नसांमध्ये सूज आणि तणाव निर्माण करतो. सामान्यतः हा गुदद्वारा आणि गुदाशय मध्ये उपस्थित नसांचा “वैरिकोज वेन्स” रोग आहे. मूळव्याध गुदाशयाच्या आतील भागात किंवा गुदद्वाराच्या बाहेरील भागात होऊ शकतो. Piles मूळव्याध अनेक … Read more