Five Elements of Vastu in Marathi – वास्तुशास्त्रातील पंचमहाभूतत्त्व किंवा पाच घटक
हिंदू धर्मग्रंथानुसार, सृष्टीचे रचेते भगवान ब्रह्मा यांनी, पंचमहाभूतत्त्व किंवा पाच घटकांचा (Five Elements of Vastu in Marathi ) वापर करून मानवी शरीर निर्माण केले. पृथ्वी (Earth), जल (Water), अग्नि (Fire), वायु (Air), आकाश (Space) हि ती पंचमहाभूतत्त्व आहेत. एक समृद्ध घराचे निर्माण करण्यासाठी हे पंचमहाभूतत्त्व महत्वाचे कार्य बजावतात. भगवंताने मानवी शरीराची रचना अशी केली आहे कि ज्यात आपला आत्मा वास … Read more