हिंदु धर्माचे जन्मापासुन मृत्युपर्यंत 16 संस्कार | 16 Sanskar in Marathi
16 Sanskar in Marathi प्राचीन भारतीय इतिहासातील वेदोत्तर साहित्य ‘सूत्र साहित्य’ मध्ये हिंदू धर्मातील 16 संस्कारांचा उल्लेख आहे. आपल्या हिंदू सनातन परंपरेत, मनुष्याच्या आयुष्यात सोळा संस्कार केले जातात. संस्कार म्हणजे संशोधन-परिशोधन-परिशुद्धी. आपले धर्मग्रंथ पुनर्जन्मावर श्रद्धा आणि विश्वास ठेवतात. संस्काराद्वारे, जीवाची (आत्म्याची) शुद्धी तिन्ही प्रकारांतून (अध्यात्मिक-आधिभौतिक-आधिदैविक) केली जाते. आपले धर्मग्रंथ मानव जन्माला मोक्ष-मुक्तीसाठी पात्र मानतात, तो … Read more