Nag Panchami २०२२ : नागपंचमी कशी आणि कधी साजरी करायची ?
Nag Panchami : पवित्र मराठी महिना श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष पंचमीच्या दिवशी मुख्यत्वे नागपंचमी (Nag Panchami 2022) हा सण साजरा केला जातो. इंग्रजी महिन्यातील जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात हा सण येतो. सर्वसाधारणपणे Nag Panchami नागपंचमी हरियाली तीज हा सण झाल्यावर २ दिवसांनी येतो. नागपंचमी कुठल्या दिवशी आहे ? (Nag Panchami 2022) : मंगळवार दिनांक 2 … Read more