Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the rank-math domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/u798046542/domains/knowinmarathi.com/public_html/wp-includes/functions.php on line 6114
Importance Of Garlic In Marathi -

लसूणचे चमत्कारिक फायदे, आयुर्वेदिक उपयोग । Importance Of Garlic in Marathi

जगभरात Garlic लसुण चे ३०० पेक्षा जास्त प्रकार आहेत. १९ एप्रिल ला राष्ट्रीय लसुण म्हणुन साजरा केला जातो. पहिल्या आणि दुस-या महायुद्धात, लसुणचा वापर जखमेवर अँटीसेप्टिक म्हणून केला जात असे.

लसुण, व्हिनेगर आणि लिंबाचा रस मिसळून जंतुनाशक म्हणून वापरता येते. असे काही लोक आहेत ज्यांना लसणाची भीती वाटते. हा एक फोबिया आहे आणि त्याला ‘एलियमफोबिया’ असे म्हणतात.

प्राचीन ग्रीसमध्ये लग्न समारंभात लसुण आणि इतर औषधी वनस्पतींचे पुष्पगुच्छ दिले जात होते. ग्रीक आणि रोमन सैनिक युद्धापूर्वी लसूण खायचेत.

लसुणमध्ये  असलेले अँटिऑक्सिडंटचे अनेक फायदे आहेत. Garlic लसणाच्या या गुणधर्मामुळे तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता.

लसणाचे फायदेशीर गुणधर्म अनेक आहेत, जसे की लसणाचा एक फायदा म्हणजे Garlic लसूण सामान्य रक्तदाब राखण्यास मदत करतो. लसणात आढळणारे  सल्फरहे शरीरातमिठाचे प्रमाण योग्य राखते.

सकाळी गरम पाण्यासोबत कच्चा लसूण खाल्ल्याने पचनशक्तीची समस्या बर्‍याच प्रमाणात कमी होते. लसणातील अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांमुळे, पचनशक्ती कोणत्याही समस्येशिवाय चांगली कार्य करते.

Garlic लसूण थर्मोजेनेसिसला प्रोत्साहन देते, लसुणमध्ये उष्णता निर्माण करण्याची प्रक्रिया, हे चरबी बर्न करण्यासाठी ओळखले जाते, या गुणधर्मांमुळे लसणामुळे लठ्ठपणा कमी करू शकतो.

लसुणचा उपयोग औषधे आणि अन्न बनवण्यासाठी शतकानुशतके केला जात आहे. सुमारे ७००० वर्षांपासून, लसुण हे प्रतिजैविक म्हणून वापरले जात आहे जे जीवाणू, बुरशीजन्य आणि परजीवी संसर्गांवर उपचार करते.

दररोज कच्चा लसूण खाल्ल्याने ते तुमचे पोट स्वच्छ होते  (Garlic Benefits In Marathi) आणि पोटाचा कर्करोग आणि कोलोरेक्टल कर्करोगापासून बचाव करते. लसूण आपल्या शरीराला कर्करोगाशी लढण्याची क्षमता देतो आणि आपली प्रतिकारशक्ती देखील वाढवतो.

निरोगी आरोग्यासाठी लसुण खाण्याचे मार्ग वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा