- मळमळ आणि उलट्यांमध्ये जिरे वापरल्याने फायदा होतो - जिरे वापरून थंडी -हिवताप पासून आराम मिळवता येतो - तोंडाच्या आजारात जिऱ्याचे सेवन फायदेशीर ठरते
– आंबट ढेकर जाण्यासाठी जिऱ्याचा वापर होतो– उवांपासून सुटका करण्यासाठी जिऱ्याचा वापर होतो– जिऱ्याचा वापर खाज सोडण्यासाठी फायदेशीर ठरतो
– हिचकीमध्ये जिरे वापरणे फायदेशीर आहे– अॅसिडिटीची समस्या असल्यास जिऱ्याचे सेवन करतात.– भूक वाढवण्यासाठी जिऱ्याचा वापर होतो.– ताप कमी करण्यासाठी जिऱ्याचा वापर– जिऱ्याचे सेवन केल्याने अपचन दूर होते
– पोटात जंता झाल्यास जिरे वापरणे फायदेशीर ठरते.– दात दुखीच्या आजारात जिऱ्याचा वापर– नाकातून रक्तस्त्राव बंद होण्यासाठी जिऱ्याचा वापर– अतिसार थांबवण्यासाठी जिऱ्याचा वापर– स्तनांमध्ये दूध वाढवण्यासाठी जिऱ्याचे सेवन