पैसा टिकवण्यासाठी वास्तु टिप्स । Vastu Tips For Money In Marathi

आजकाल महागाई खूप वाढली आहे, पैसे कमावणे तर चालले आहेच पण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पैसे टिकत नाही. आज आपण पैसा टिकवण्यासाठी वास्तु टिप्स Vastu Tips For Money In Marathi बघणार आहोत.

कष्टाने पैसे कमावतो तेव्हा प्रत्येक जण बारकाईने खर्च करतो, पण काही वेळा आपल्या सभोवतालचे वातावरण असे असते कि त्या वातावरणातील ऊर्जेमुळे पैसे वायफळ खर्च होतात हे आपल्याला कळतच नाही.

उत्पन्न जास्त असो किंवा कमी असो घरातुन प्रसारित होणारी ऊर्जा जर सकारात्मक नसेल तर पैसा फार काळ टिकत नाही. आणि पैश्यांची चणचण भासते. कधी कधी आपला पैसा नेमका कुठे, किती खर्च होतोय हे पण कळत नाही.

आपली वास्तु उत्तम असल्यास, वास्तु मधून योग्य त्या ऊर्जा प्रसारित होत असतील तर आपली विवेकबुद्धी तल्लख राहते आणि व्यर्थ पैसे खर्च होत नाही. पैसा टिकवण्यासाठी वास्तु टिप्स Vastu Tips For Money In Marathi आपण याच साठी बघणार आहोत.Vastu Tips For Money In Marathi

पैसा टिकवण्यासाठी वास्तु टिप्स Vastu Tips For Money In Marathi जाणून घेऊयात ज्याने तुमचा पैसा टिकणारच नाही तर बचत देखील होईल.

१) तुमच्या घरात कुठला गळका नळ आहे का ते सर्वात आधी बघा. थेंब थेंब टपकणारा नळ याचा अर्थ वाहत्या पाण्याप्रमाणे तुमचा पैसा वाया जातोय असा संकेत असतो. त्यामुळे सर्वात आधी गळके नळ बंद करून किंवा दुरुस्त करून घ्या.

२) पैश्यांचे आणि संपत्तीचे कपाट किंवा लॉकर घरात कुठल्या दिशेला ठेवता हे देखील महत्वाचे आहे. पैश्यांचे लॉकर हे उत्तर दिशेस ठेवावे हा कोपरा लक्ष्मीचा आहे त्यामुळे पैश्यांची बचत होते, वायफळ पैसे खर्च होत नाही.

३) घरात फुटकी भांडी ठेऊ नयेत हा पैसा चुकीच्या मार्गाला खर्च होतोय याचे लक्षण आहे.

४) वडीलधाऱ्या माणसांचा आदर : घरात नेहमी वडीलधाऱ्या माणसांचा आदर राखावा. ज्या घरात वडीलधाऱ्या माणसांचा आदर राखला जात नाही त्या घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही. पैश्यांची चणचण नेहमी भासते.

५) काचेच्या वाटीत काही पैसे ठेऊन त्यात पाणी भरावे आणि ती वाटी उत्तर दिशेच्या कोपऱ्यात ठेवावी याने लक्ष्मी आकर्षित होते.

६) आजकालच्या जीवनशैलीमुळे रात्री झोपायला फार उशीर होतो किंवा रात्ररात्र भर झोप नाही लागत आणि मग सकाळी उठायला उशीर होतो. सकाळी उशीरपर्यंत झोपणे हे लक्ष्मी मातेची लहान बहीण अलक्ष्मी जिला दरिद्री म्हणुन पण म्हणतात हिला प्रिय आहे. त्यामुळे सकाळी उशिरा झोपल्याने पैसे कधीच टिकणार नाही.Vastu Tips For Money In Marathi

७) घरातील काना कोपऱ्यात लक्ष्मी वास करते म्हणुन घर साफ करताना सर्वात आधी कोपरे स्वच्छ झाडावे. वॉशबेसिन खाली स्वच्छ पुसावे. सर्वात महत्वाचे उत्तर कोपरा कधीही घाणेरडा ठेऊ नये.

८) अजून एक प्रभावी पैसा टिकवण्यासाठी वास्तु टिप्स । Vastu Tips For Money In Marathi आहे ती म्हणजे घराचा उंबरठा जाड मिठाच्या पाण्याने पुसून त्यावर हळदीच्या पेस्ट चा लेप लावून दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे याने पैसा आकर्षित होतो.

९) घरात बोअरवेल, पाण्याची टाकी बनवायची असेल तर उत्तर, उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेस बनवावी.

१०) आपण जुने वाडे पहिले असतील तर तुम्ही पाहिलं असेल कि पाण्याचा कारंजा वाड्यात असतो त्याचे कारण म्हणजे भरभराट यावी. त्यामुळे घरात उत्तर दिशेस किंवा कोपऱ्यात खळखळणाऱ्या पाण्याचा झरा ठेवल्यास लक्ष्मी आकर्षित करण्यास मदत होते.

११) घरात अग्नेय डिशेश मनीप्लँट ठेवावे.

वर दिलेल्या पैसा टिकवण्यासाठी वास्तु टिप्स । Vastu Tips For Money In Marathi तुम्ही नक्की तुमच्या घरात उपयोगात आणा तुम्हाला नक्की भरभराट झाल्याचा अनुभव येईल. आणि घरात प्रसन्नता आणि उत्साह वाटेल, घर खेळकर आनंदी राहील.

 

आमच्या लाडक्या वाचक प्रेक्षकांनो आम्ही येथे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा, चुकीची माहिती पसरवणे हा आमच्या संकेत स्थळाचा अजिबात उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, समज आपल्या पर्यंत पोहचवले जावे हा आमचा प्रयत्न. कोठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बढावा आम्ही देत नाही. इथे लिहिले  जाणारे लेख हे फक्त तुमच्या माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका हि विनंती.  
 
तुम्हाला आमच्यामार्फत अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे  सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti