Shri Navnath Bhaktisar Adhyay – 6 श्री नवनाथ भक्तिसार – अध्याय 6

मच्छिंद्रनाथास कालिकास्त्राची प्राप्ति… बारामल्हार पवित्र स्थानी मच्छिंद्रनाथाने अष्टभैरवादिकांची खात्री करून देवीचा प्रसाद मिळविला. कुमारदैवत तीर्थ करून कोकणात कुडाळ प्रांतात अडूळ गावात येऊन राहिला. त्या गावाबाहेर महाकालिकादैवत आहे, त्या देवताच्या दर्शनाकरिता मच्छिंद्रनाथ गेला. ते कालिकादैवत अति खडतर असून शंकराच्या हातातल्या कालिकास्त्राची तेथे स्थापना केलेली आहे. त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा प्राण घेतला म्हणून शंकर प्रसन्न होऊन त्या … Read more