श्री स्वामी समर्थ तारक मंत्र Shree Swami Samarth Tarak Mantra in Marathi
Shree Swami Samarth Tarak Mantra in Marathi तारक मंत्र ह्या दोन शब्दातच त्याचा संपूर्ण अर्थ दडला आहे. जो मनुष्य आजाराने त्रासलेला आहे, चिंतेने ग्रासलेला आहे; त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही ना काही तरी उपाय करत असतातच स्वामीनी तारक मंत्र देऊन आपल्याला अनमोल भेट दिली आहे. तारक मंत्राच्या अफाट शक्तीचा विचार आपण कुणीही करू शकत नाही. … Read more