Pineapple during Pregnancy in Marathi गरोदरपणात अननस खावे का ?
Pineapple during Pregnancy in Marathi : गरोदरपणात स्त्रिया आपल्या आहाराकडे विशेष लक्ष ठेवुन असतात. गरोदरपणात काय खावे, काय नाही खावे, किती प्रमाणात खावे, कुठल्या वेळेत खावे या सर्वांकडे गरोदर स्त्रीचे लक्ष असते आणि ते दिलेच पाहिजे कारण आता आई होणाऱ्या स्त्री ला फक्त तिचाच नाही तर तिच्या बाळाचा पण विचार करावा लागतो.तुम्ही पाहिलं असेल घरात … Read more