Monsoon Diet in Marathi पावसाळ्यात काय खावे आणि काय टाळावे ?
Monsoon Diet in Marathi : मान्सून आला आहे, झरझर पाऊस चालु आहे आहे आणि कडक उन्हाळ्यापासून सर्वाना आराम मिळतो आहे. पण या ऋतूत आरोग्यविषयक समस्याही येतात. मोसमी थंडीपासून, फ्लू, टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू यांसारखे डासांपासून पसरणारे आजार आणि पोटाचे संक्रमण पावसाळ्यात खूप सामान्य आहे. पावसाळ्याशी संबंधित आजार तुमच्या एकूण आरोग्याला आणखी त्रासदायक ठरू शकतात. म्हणूनच, तुम्ही … Read more