मिलेट्स म्हणजे काय ? What is Millets in Marathi ?
Millets in Marathi आजकाल लोक खूप स्वतःच्या तब्येतीला जपायला लागले आहेत. सुधृढ राहण्यासाठी ते व्यायाम, राहणीमान, खाणे यावर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यासाठी ते वेगवेगळे ऑरगॅनिक खाद्यपदार्थाकडे वळाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त ऐकलेले कुठले खाद्य असेल तर ते मिलेट्स. आज आपण मिलेट्स बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. मिलेट्स हा लहान-बिया असलेल्या गवतांचा समूह आहे ज्याची … Read more