श्री लक्ष्मी स्तोत्र मराठी अर्थ सहित । Lakshmi Stotra In Marathi

Lakshmi Stotra In Marathi

भगवान विष्णूच्या मदतीने देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले, त्यानंतर लक्ष्मीजींच्या कृपेने देवता पुन्हा श्रीमान झालेत. त्या वेळी इंद्राचा राज्याभिषेक झाला तेव्हा देवराज इंद्राने या श्री लक्ष्मी स्तोत्र Lakshmi Stotra स्तोत्राने भगवती महालक्ष्मीची स्तुती केली. हे विष्णु पुराणातील पहिले लक्ष्मी स्तोत्र आहे आणि खूप प्रभावशाली आहे. जो नित्यनेमाचा पाठ करतो, त्याच्या घरात कधीही गरिबी येत … Read more