इस्रो बद्दल संपूर्ण माहिती ISRO Information in Marathi
ISRO (Indian Space Research Organisation) ही भारताची एक राष्ट्रीय अंतराळ संस्था आहे जी भारतातील अंतराळाशी संबंधित कार्य करण्यासाठी १९६९ मध्ये स्थापन करण्यात आली होती. सध्या इस्रोचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. इस्रोने गेल्या काही वर्षांत अनेक यश संपादन केले आहे. भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या प्रगतीचे श्रेयही इस्रोला जाते. तुम्हालाही इस्रोबद्दल जाणून घ्यायचे … Read more