Hoovu Fresh ने Shark Tank India Season 2 मध्ये 6.45 कोटी रुपये निधी उभारला
Shark Tank India Season 2 च्या पहिल्या बिझनेस पिचने हूवू फ्रेश या बिझनेसने प्रोमो व्हिडिओच्या काळापासूनच सर्वांना धक्का दिला होता. प्रोमो व्हिडिओमध्ये फुलांच्या व्यवसायात ₹१ कोटींची विक्री आणि १% इक्विटीच्या उच्च मूल्यांकनावर ₹८० लाखांची विक्री दाखवण्यात आली होती ज्यामुळे सर्व शार्क गोंधळून जातात. अनेकदा शार्क टँक (Shark Tank) नाशवंत उत्पादनाच्या पुरवठा साखळी खर्चावर (Perishable Product … Read more