NFTs म्हणजे काय ? Non-Fungible Token | NFT in Marathi
जेव्हा एका डिजिटल आर्टवर्क चा तुकडा लिलावात ६९$ मिलिअन्स ला विकला जातो तेव्हा साहजिकच रित्या तो टेकनॉलॉजि क्षेत्रात चर्चेचा विषय बनला जातो. जग झपाट्याने डिजिटायझेशन अग्रेसर होत आहे यातच सर्वात महागात विकल्या जाणाऱ्या आणि अचंबित करणाऱ्या किमतीत ते विकत घेतल्या जाणाऱ्या NFTs बद्दल बोलले जात आहे. परिचय NFT Technology आर्ट वर्ल्ड मध्ये एक भली मोठी … Read more