Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान
Diabetes Diet Chart In Marathi : आजच्या काळात डायबिटीज होणे खूप सामान्य झाले आहे. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळ उच्च राहते. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने वारंवार लघवी होणे, तहान लागणे आणि भूक वाढणे अशी समस्या निर्माण होते. मधुमेहामुळे व्यक्तीचे स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही. ही स्थिती दीर्घकाळ राहिल्यास रुग्णाला अनेक आजार होण्याची शक्यता … Read more