Dhani Ram Mittal : न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसून २५०० गुन्हेगारांची सुटका

Dhani-Ram-Mittal

Dhani Ram Mittal : ही कथा एका सुशिक्षित चोराची आहे ज्याला त्याच्या आयुष्यात ९४ वेळा अटक करण्यात आली होती. तो इतका क्रूर होता की त्याने भारत सरकारला देखील वेड्यात काढून न्यायाधीश बनला आणि चाळीस दिवसांहून अधिक काळ कोर्टाचे अध्यक्षपद भूषवले होते . तो चोरांमध्ये / दोषींमध्ये इतका लोकप्रिय होता की, धनी रामला त्याच्याकडून चोरीच्या टिप्स … Read more