Ganesh Chaturthi 2022 – गणपतीची मूर्ती कशी असावी ?
गणपतीची मूर्ती कशी असावी ? हे आज बघुयात …. प्रत्येक महिन्यात एक चतुर्थी असते. जी गणेशजींना समर्पित असते परंतु भाद्रपद महिन्यात शुक्ल चतुर्थी च्या दिवशी आपण पुढच्या १० दिवसासाठी गणपती बसवतो तेव्हा सात्विक, शुभ मूर्ती कशी आणावी याची माहिती आज आपण घेणार आहोत. श्रीकृष्णाने धर्मराजाला सिद्धिविनायक व्रत करण्यास सांगितले होते स्कंद पुराणामध्ये. तसेच गणपती अथर्वशीर्ष … Read more