मेहबूबा हे प्रीत बांद्रे यांनी गायलेले मराठी गाणे प्रीत बांद्रे, विनोद कोळी, विघ्नेश टोळे यांनी लिहिलेले आणि मेहबूबा गीताचे बोल मराठीने दिले आहेत.
माझी प्यारी गं प्यारी गं मेहबुबा
माझे दिल्लाचे प्रेमाचे दिलरुबा
माझी जानेमन माशा अल्लाह तुझी अदा
तुला पाहिलंय तौशी दिल झायलाय यो फिदा
मांग भरून सजशील कवा
लाल शालू न हिरवा चुडा
माझा दिल दिलाय मी तुला
बेगीन कर गो शृंगार पुरा
मांग भरून सजशील कवा
ओ डार्लिंग क्लासी
तू चार्मिंग
पिंक लिप्स और
तुझे गोरे गोरे गोरे
गोरे चबी चिक्स
रंगाने मी फेयर हाय
कोणाशी अफेयर नाय
अल्लू अर्जुन फॅन थोडी
सेक्सीवाली गर्ल हाय
बापाला सून पाहिजे
हो तु माझी हो तु माझी
मम्मीला सून पाहिजे
हो तु माझी हो तु माझी
बहिणीला पाहिजे वाहिनी
हो तु माझी हो तु माझी
होप्स तुझावर सारे
हो तु माझी हो तु माझी
माझे दिलाच्या दर्गान
मनाच्या स्वर्गान
राणी ठेवीन तुला
करिन पुरे इरादे
प्यारी ट्रस्टवाली बाते
सारी खुशिया देईन तुला
माझे दिलाच्या दर्गान
मनाच्या स्वर्गान
राणी ठेवीन तुला
माझे मामाचे मामीला
काकाचे काकीला
सांगून ठेवलाय घरा
क्युट स्माईल ने
घायल कर गो मला
तुझा पिरमानं
हायर कर गो मला
जाणं क्रेझी मी तुझान
प्रिंसेस मानतंय तुला
इश्क तुझाशी हाय
कबुल करतंय
ये ये इश्काचे
पोसून जरा
तुझा आशिक
झायलोय खरा
माझा दिल
दिलाय मी तुला
तुझा हसबंड
कर गो मला
मांग भरून
सजशील कवा
लाल शालू न
हिरवा चुडा
माझा दिल
दिलाय मी तुला
बेगीन कर गो
शृंगार पुरा