जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म

- मळमळ आणि उलट्यांमध्ये जिरे वापरल्याने फायदा होतो  - जिरे वापरून थंडी -हिवताप पासून आराम मिळवता येतो  - तोंडाच्या आजारात जिऱ्याचे सेवन फायदेशीर ठरते

– आंबट ढेकर जाण्यासाठी जिऱ्याचा वापर होतो – उवांपासून सुटका करण्यासाठी जिऱ्याचा वापर होतो – जिऱ्याचा वापर खाज सोडण्यासाठी फायदेशीर ठरतो

– हिचकीमध्ये जिरे वापरणे फायदेशीर आहे – अ‍ॅसिडिटीची समस्या असल्यास जिऱ्याचे सेवन करतात. – भूक वाढवण्यासाठी जिऱ्याचा वापर होतो. – ताप कमी करण्यासाठी जिऱ्याचा वापर – जिऱ्याचे सेवन केल्याने अपचन दूर होते

– पोटात जंता झाल्यास जिरे वापरणे फायदेशीर ठरते. – दात दुखीच्या आजारात जिऱ्याचा वापर – नाकातून रक्तस्त्राव बंद होण्यासाठी जिऱ्याचा वापर – अतिसार थांबवण्यासाठी जिऱ्याचा वापर – स्तनांमध्ये दूध वाढवण्यासाठी जिऱ्याचे सेवन

– गर्भाशयाच्या जळजळीत जिऱ्याचे फायदे – मलेरियामध्ये जिरे खाण्याचे फायदे – ल्युकोरियामध्ये जिऱ्याचे फायदे – डोळ्यांच्या आजारात जिऱ्याचे फायदे – जिरे वापरून दृष्टी वाढवता येते

Arrow

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर भेट द्या