Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the rank-math domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/u798046542/domains/knowinmarathi.com/public_html/wp-includes/functions.php on line 6114
-

10 Amazing Benefits of Aloe Vera in Marathi

Aloe Vera कोरफड हा आयुर्वेद औषधात मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा घटक आहे. हे आरोग्य, सौंदर्य, औषधी आणि त्वचेची काळजी घेण्याच्या गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे.

– इंग्रजी –  Aloe Vera म्हणतात. – हिंदी – घिकुआंर घिग्वार किंवा ग्वार पाठा – गुजराती – कुवार तथा कड़वी कुंवर – संस्कृत – घृतकुमारी तथा कुमारी – तेलुगू – कल बंद – पंजाबी – कुरवा – बंगाली – घृतकुमारी – मराठी – कोरफड

कोरफचे प्रकार

Snake Aloe स्नेक ॲलो Sunset Aloe सनसेट ॲलो Short Leaf Aloe शॉर्ट लीफ ॲलो

Zebra Aloe/ Soap Aloe झेब्रा ॲलो / सोप ॲलो Tiger Aloe/ Aloe Variegata टायगर ॲलो Bitter/ Cape Aloe केप ॲलो

कोरफड चे फायदे

वजन कमी करण्यासाठी एलोवेरा 

बद्धकोष्ठता साठी कोरफड

मधुमेहासाठी कोरफडचे

पचनासाठी कोरफड

कोलेस्ट्रॉलसाठी कोरफड

मेंदूच्या आरोग्यासाठी  हृदयविकार टाळण्यासाठी सूज टाळण्यासाठी संधिवात साठी  तोंडाच्या आरोग्यासाठी केसांसाठी कोरफड मुरुमांसाठी त्वचेसाठी  रोग प्रतिकारशक्ती साठी मासिक पाळी नियमिततेसाठी जखमेच्या उपचारांसाठी

कोरफडचा वापर

– कोरफडीचा रस पिऊ शकतो. – कोरफड आणि मध एकत्र करून रस बनवूनही सेवन करता येते. – तुम्ही कोरफड असलेली टूथपेस्ट वापरू शकता. – एलोवेरा जेल चेहऱ्यावर वापरता येते.

कोरफड खातांनाची सावधानी

कोरफड खाताना आतला पांढरा गर खावा वरची हिरवी पण काढून घ्यावीत तसेच बाजूचे काटे देखील काढुन घ्यावेत आणि थोडावेळ कोरफड चे पान उभ करून ठेवावे, याने होते असे कि कोरफड मधील पिवळा चिकट द्रव निघून जातो.

कोरफड खाण्याचे नुकसान

कोरफडीच्या ऍलर्जीचा धोका कमी आहे, परंतु जर एखाद्याला ऍलर्जीची समस्या असेल तर कोरफडची पॅच चाचणी करा किंवा सेवन करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. ऍलर्जीची समस्या असलेल्या व्यक्तीला कोरफडीची ऍलर्जी असू शकते.

सविस्तर माहिती